अवैध गौण खनिज माफियांवर सरकारची कारवाई; ३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश
मुंबई – राज्यातील अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने कठोर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. महसूल व वन विभागाने ११ मार्च २०२६ रोजी परिपत्रक जारी करून प्रलंबित दंडात्मक रक्कम ३१ मार्च २०२६ पर्यंत वसूल करण्याचे आदेश सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४८(७) […]
