महाराष्ट्रात 21 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित होणाऱ्या ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ जलसंधारण उपक्रमाचे प्रतीकात्मक दृश्य महाराष्ट्र ताज्या बातम्या

२१ ऑगस्टला राज्यभर ‘वॉक फॉर वॉटर’; प्रत्येक जिल्ह्यात महा वॉकेथॉन : मंत्री संजय राठोड  

जलसंधारण दिनानिमित्त उपक्रम   मुंबई : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार असून, यानिमित्त महाराष्ट्राच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे सर्व जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे. ‘Save Soil, Save […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले काही तास, तरीही यवतमाळमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना, भावना गवळींचं काय होणार?

नागपूर- यवतमाळ वाशिम लोकोसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण असणार, याचं गूढ अद्यापही कायम आहे. पाच टर्म खासदार असलेल्या भावना गवळी या जागेसाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे मंत्री संजय राठोड यांचंही नाव चर्चेत आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास उरलेले असतानाही अद्याप याबाबत निर्णय झालेला नाहीय. दोन दिवसांपूर्वी भावना गवळी यांनी उमेदवारी […]

विश्लेषण

महिलांचा कोटा वाढत असतांना भाजपचा भावना गवळींना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध; उद्धव सेनेस अनुकूल जागा?

Twitter : @vivekbhavsar मुंबई संसदेत महिलांसाठी लोकसभा आणि राज्य विधानसभेत 33 टक्के जागा आरक्षित करण्याचे विधेयक मांडले गेले असतांना आणि त्यावर चर्चा सुरू असतांना भारतीय जनता पक्षाने यवतमाळ – वाशिम मतदारसंघातील शिवसेनेच्या (शिंदे गट) विद्यमान खासदार भावना गवळी यांना तिकीट देवू नका, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी राजकारण […]