महाराष्ट्र

आमदार संजय शिरसाट यांना बाप्पा पावला!

सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती @NalawadeAnant मुंबई:  राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका अवघ्या महिन्यांवर होवू घातलेल्या असतानाच, सोमवारी रात्री महायुती सरकारने काही महामंडळावरील नियुक्त्या तातडीने जाहीर केल्या. या नियुक्त्यामध्ये फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच बाप्पा पावल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाच्या वाट्याला काहीच लागले नसल्याचे यादी वरून दिसून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदेंचे संजय शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला ; शिवतीर्थावर तब्बल तासभर खलबत

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे( Raj Thackeray ) महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चाना काही दिवसापूर्वीच पूर्णविराम मिळाला असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर जाऊन त्यांची भेट घेतली आहे.या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली असल्याची माहीत समोर आली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे . या बैठकीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

संजय राऊतांवर बोलणं म्हणजे घाणीत दगड मारल्यासारखं ; शिरसाटांचं टीकास्त्र

मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . सत्त्ताधारी आणि विरोधकांमध्ये जागावाटपावरून , उमेदवारीवरून खटके उडत आहेत .सांगलीत ठाकरे गटाकडून (Thackeray )देण्यात आलेल्या चंद्रहार पाटलांच्या (Chandrahar Patil) उमेदवारीवर महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) वादाची ठिणगी पडली आहे .च्ंद्रहार पाटीलच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करत, विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांनी उमेदवारीचा दावा ठोकला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Lok Sabha elections : शिवसेनेचे तीन मंत्री लोकसभा निवडणूक लढवतील : संजय शिरसाटांचा दावा

X: @therajkaran भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर करून पाच लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) धक्कातंत्राचा वापर केला आहे. आता यावरून शिवसेनेचे तीन मंत्री केंद्रात जाणार असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केले आहे. सांदीपान भुमरे (Sandipanrao Bhumre) हे संभाजीनगर मधून तर तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे धाराशिवमधून लोकसभा लढवणार असल्याची […]