लेख

संतोष देशमुख आणि सुशांत सिंह राजपूत: मीडिया ट्रायलची तुलना

संतोष देशमुख आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या हत्या प्रकरणांच्या चर्चे मध्ये अनेक समानता आढळतात, विशेषत: मीडिया ट्रायलच्या संदर्भात. सुशांत सिंह यांच्या आत्महत्या/हत्या प्रकरणात जसे मीडिया ट्रायल सुरु झाले होते, तसंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात सुद्धा मीडिया ट्रायल सुरु आहे. सुशांत सिंह यांच्याबाबत मीडियामध्ये झालेल्या चर्चेत कोणावरही ठोस आरोप ठेवले गेले नाहीत, मात्र काही रँडम […]