ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

विद्यार्थी उपाशी असताना निर्ढावलेली यंत्रणा मात्र तुपाशी – विजय वडेट्टीवार 

Twitter : @NalavadeAnant मुंबई परदेशी शिष्यवृत्तीचे पैसे न दिल्याने ५० ओबीसी विद्यार्थी (OBC Students) संकटात सापडले असून त्यानिमित्ताने सरकारचा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे. सरकारच्या भरोशावर परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांनी जेवण, निवास खर्च भागवायचा कसा, हा प्रश्न आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करतो. पण विद्यार्थ्यांना पैसे देत नाही, यासारखे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ओनरशिपमधील इमारतींच्या पुनर्विकासाला विरोध केल्यास सभासदाची हकालपट्टी !

अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टमधील (Maharashtra Apartment Ownership Act) नोंदणी केलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet decisions) घेण्यात आला. यानुसार पुनर्विकासास विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भातील अध्यादेश स्वरुपात विधेयक आणण्यात येईल. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘सारथी’ संदर्भातील मुख्यमंत्र्यांचे विधान फसवणूक करणारे – काँग्रेसचा आरोप

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे ही राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची अपेक्षा आहे. सत्ताधारी पक्षही तीच भाषा बोलतो, पण कृती मात्र काहीच करत नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर सध्या असलेली ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा काढावी लागेल. बिहार, तामिळनाडू, कर्नाटकसह इतर काही राज्यात आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, मग […]