महाराष्ट्र ताज्या बातम्या

…… हे संजय राऊतासारख्या तीनपट माणसाला काय सांगायचं : नितेश राणेंचा टोला

X: @therajkaran मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राऊतांनी केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता नितेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. नितेश राणे म्हणाले, अमित शाह, […]