महाराष्ट्र

काँग्रेसच आपल्याशी प्रामाणिक : उद्धव ठाकरे

Twitter : @vivekbhavsar मुंबई गेली 25 वर्षे आपण भारतीय जनता पक्षाशी प्रामाणिक राहिलो. मात्र, भाजपने नेहमीच निवडणुकीमध्ये आपल्याशी दगाफटका (BJP betrayal Shiv Sena) केला. बंडखोर उमेदवार उभे करून आपल्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न केला. आत्ताच्या या संकटसमयी आपल्यासोबत काँग्रेसच प्रामाणिक (Congress is loyal to UBT Sena) आहे. जागा वाटपाची चिंता करू नका, काँग्रेस आणि आपला पक्ष, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आज पनवेलमध्ये आयोजित पक्षाच्या निर्धार मेळाव्यात भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले. आधी उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Uddhav Thackeray) आणि नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (Sharad Pawar) फोडून त्यांना सत्तेत […]

विश्लेषण महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नवाबांसाठी अजित पवारच (म)मालिक?

@vivekbhavsar मुंबई मनी लॉन्ड्रीग आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कथित संबंधामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मलिक यांना जणू काही आरोपमुक्त केले आहे, अशा अविर्भावात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक कोणत्या गटात जाणार यावर दावे – […]