ताज्या बातम्या महाराष्ट्र

शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळाला पाहिजे : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी

Twitter : @NalavadeAnant नागपूर –  राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजूर व शेतकरी आत्महत्या, सरकारी खात्यात वाढलेला भ्रष्टाचार, ड्रग्स माफिया, बेरोजगारी आणि कोलमडलेली आरोग्यव्यवस्था या प्रमुख मुद्द्यांवर गुरुवार ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात (Winter session at Nagpur) सरकारला घेरणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी महाविकास आघाडीच्यावतीने (Maha Vikas […]

nana patole मुंबई ताज्या बातम्या

मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ : नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई वन डे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील पराभवाच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, नरेंद्र मोदी (Narendra Modi) व भाजपा (BJP) हे इव्हेंटबाजी करण्यात व श्रेय घेण्यात पटाईत आहेत. वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यालाही मोदी स्वतःच्या नावाच्या स्टेडियममध्ये गेले आणि वर्ल्ड कपमधील (Cricket World Cup) सर्व सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कामे होत नसल्याचा पुरावा

Twitter : @NalavadeAnant मुंबई सरकारचा शासन आपल्या दारी (Shasan Apalya Dari) हा कार्यक्रम अपयशी ठरल्यानेच जनतेला शासनाच्या दारी जावे लागत आहे. परंतु शासनाने जनतेची तिथेही अडवणूक केली आहे. मंत्रालयात होत असणाऱ्या आंदोलनाचा सरकारने धसका घेतला असून मंत्रालय प्रवेशासाठी जाचक नियम बनवले आहे. सरकारचे हे अपयश असून मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कोणतीही कामे होतच नसल्याचा […]