महाराष्ट्र ताज्या बातम्या

होळकर-शिंदे-पवार-गायकवाड राज घराण्यांचा इतिहास पुस्तकरूपाने प्रकाशित करणार : मंत्री दीपक केसरकर

X: @therajkaran मुंबई: मराठी भाषा आज देशभरात अनेक प्रदेशात आजही बोलली जाते. ती जतन करण्याचे मोठे काम महाराष्ट्राबाहेरील अनेक मराठी संस्थांनांमुळे झाले. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या पिढीला या संस्थानांचा इतिहास कळावा यासाठी त्यासंबंधी पुस्तके प्रकाशित व्हावीत, अशा सुचना दिल्या आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मोदी – शहांसमोर शिंदे – फडणवीस – अजित पवार फक्त सयाजीराव…

X: @therajkaran मुंबई: केंद्र सरकारच्या मदतीने सत्तेवर आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात दररोज महाराष्ट्राला लुटले जात आहे. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, मुंबईतील हिरे व्यापारानंतर आता राज्याच्या सहकार क्षेत्रावरही हल्ला केला जात असून सहकार क्षेत्रातील एक महत्वाचा व नावाजलेला दुग्ध प्रकल्प ‘महानंद’ डेअरी गुजरातच्या दावणीला बांधला जात आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र […]