ताज्या बातम्या महाराष्ट्र

Uddhav Thackeray: शिंदे गटाच्या 10 आमदारांची उद्धव ठाकरे गटात घरवापसी : असीम सरोदेंच्या दाव्याने खळबळ

X: @therajkaran शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला होता . मात्र आता त्यांच्यासोबत गेलेले दहा आमदार पुन्हा उद्धव ठाकरे गटात (Uddhav Thackeray Group) परत येणार असल्याचा दावा ज्येष्ठ वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने शिंदे गटाच्या अडचणीत वाढ होणार आहे. एकनाथ […]