महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाडमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे वर्चस्व

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्हीवर शिवसेनेची पकड राष्ट्रवादी एका जागेपुरती मर्यादित महाड: महाड तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे वर्चस्व पुन्हा एकदा ठळकपणे सिद्ध झाले आहे. जिल्हा परिषदेच्या पाचही गटांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून, पंचायत समितीच्या दहा पैकी नऊ जागांवर शिवसेनेने निर्विवाद आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विन्हेरे पंचायत समिती गणात शिंदे गटाला दणका!

उपसरपंच चंद्रकांत मोरे व पत्नी सुषमा मोरे यांचा शिवसेना (उबाठा)मध्ये प्रवेश महाड  – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाड तालुक्यातील करंजाडी जिल्हा परिषद गटातील विन्हेरे पंचायत समिती गणात शिवसेना शिंदे गटाला मोठा दणका बसला आहे. शिंदे गटाचे विन्हेरे गावचे उपसरपंच चंद्रकांत मोरे तसेच त्यांच्या पत्नी सौ. सुषमा चंद्रकांत मोरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब […]