Political map of Marathwada showing shifting influence in Operation Tiger and impact on Uddhav Thackeray’s stronghold. महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरेंचा मराठवाड्यातील बुरुज ढासळतोय? ‘ऑपरेशन टायगर’ने बदलली राजकीय समीकरणे

मराठवाडा हा एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. मात्र २०२२ मधील शिवसेना फुटीनंतर सुरू झालेल्या राजकीय घडामोडींनी या बालेकिल्ल्याला मोठे तडे दिले आहेत. आता ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या घडामोडींमुळे […]