मुंबईतील मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाच्या बांधकामस्थळी अधिकारी आणि अभियंत्यांची उपस्थिती महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईच्या सत्ताकेंद्राचा ‘मेकओव्हर’…; ‘मनोरा’पासून एअर इंडिया इमारतीपर्यंत कामांना वेग…!

मंत्रालयाशेजारी नवी प्रशासकीय इमारत, आमदार निवासाला आधुनिक रूप; प्रकल्पांचा दर्जा आणि वेळापत्रकावर सरकारचा भर…! मुंबई — मंत्रालय परिसरातील नवीन प्रशासकीय इमारत, नरिमन पॉईंट येथील एअर इंडिया इमारतीचे नूतनीकरण आणि मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसह मुंबईतील महत्त्वाच्या शासकीय प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी दिले. केवळ नवीन इमारती उभारणे किंवा जुन्या इमारतींचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सातारा–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: सातारा–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीबाबत गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित विभागांना तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या महामार्गावरील रस्त्यांची स्थिती, कराड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी तसेच साखर हंगामामुळे वाढलेली ऊस वाहतूक या पार्श्वभूमीवर आज सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंत्री भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना […]