स्वच्छता कामगारांना आम आदमी पार्टीचा पाठिंबा; मुंबई महानगरपालिकेसमोर जोरदार निदर्शने
X: @therajkaran मुंबई: मुंबई महानगरपालिकेची कंत्राटे म्हणजे संघटित लुटीशिवाय दुसरे काहीच नाही; भाजपला दलित आणि बहुजन विरोधी म्हणत, भाजपच्या नेतृत्वाखालील खोके सरकार आणि बहुधा विधान परिषद सदस्य प्रसाद लाड आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला स्वच्छतेच्या कामाची कंत्राटे देण्याचा भाजपचा डाव आहे, अशी टिका मुंबई आम आदमी पार्टीने केली आहे. आम आदमी पार्टीने आज मुंबई महापालिकेविरोधात पालिका मुख्यालयासमोर पीडीत […]