मुंबई ताज्या बातम्या

झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये झोपडीच्या हस्तांतराबाबत सवलत योजना आणणार!

X : @therajkaran मुंबई – झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर एखादी झोपडी मालकांने विकली तर नव्याने झोपडे घेणाऱ्या मालकांचे नाव परिशिष्ट २ मध्ये समाविष्ट करण्याबात मुंबईतील बहुसंख्य एसआरए योजनांमध्ये (SRA) निर्माण झालेला मोठा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी एक विशेष सवलत योजना जाहीर करण्याची तयारी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी […]

जिल्हे ताज्या बातम्या

माफी मागितली नाही तर शासन आपल्या दारी कार्यक्रम उधळणार  

X : @milimane70 महाड: महाडमध्ये शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नवगणे यांनी पत्रकार परिषद घेऊन, शिंदे गटाने  माफी मागितली नाही तर ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा दिला आहे.  येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि शिंदे गटाच्या गोगावले समर्थकांमध्ये […]

मुंबई

मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पांना गती देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

X: @NalavadeAnant मुंबई: महायुती सरकारच्या वर्ष सव्वा वर्षाच्या काळात राज्यांत रखडलेल्या अनेक प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून आता मुंबईतील रखडलेल्या अनेक एसआरए प्रकल्पांना गती देण्यासाठी सर्व यंत्रणाना एकत्रित करून गती देण्यांत येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. निमित्त होते ठाण्यातील किसन नगर येथील त्यांच्या निवासस्थानी विविध पक्षातील […]