श्रीधर बुधाजी देवलकर यांना शिव आरोग्य सेनेतर्फे कथाकार, कवी व व्यंगचित्रकार पुरस्कार
मुंबई : कामगार राज्य विमा योजना रुग्णालय, कांदिवली (पूर्व), मुंबई येथील रक्तपेढी विभागात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले तसेच सर्वाधिक रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा विक्रम करणारे श्रीधर बुधाजी देवलकर यांना शिव आरोग्य सेनेतर्फे कथाकार, कवी आणि व्यंगचित्रकार या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा छोटेखानी सन्मान सोहळा शिवसेना भवन, दादर येथे शिव आरोग्य सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. शिवसेना […]
