Maharashtra State Transport (ST) bus tilted off the Mahad-Dapoli State Highway near Kurle village after skidding on a rain-soaked road, while passengers stand safely outside. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड-दापोली राज्य मार्गावर दोन एसटी बस घसरल्या; मोठी दुर्घटना टळली

कुरले गावाजवळ पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवाशांनी आपत्कालीन दरवाजातून सुरक्षित बाहेर पडून टळला अनर्थ महाड: महाड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर दिसू लागला असून, महाड-दापोली राज्य मार्गावरील कुरले गावाजवळ पुणे (पिंपरी-चिंचवड) आगाराच्या दोन एसटी बस घसरून रस्त्याच्या कडेला झुकल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना दुपारी […]

School students standing in front of an MSRTC ST bus during a school trip in Maharashtra महाराष्ट्र ताज्या बातम्या

शालेय सहलींमधून एसटीला १२७ कोटींचे उत्पन्न; २५ हजार बस फेऱ्यांतून विक्रम

मुंबई  – राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शालेय सहल उपक्रमाने यंदा विक्रमी कामगिरी करत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाखांनी अधिक असल्याची माहिती परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी दिली. मुंबईत पत्रकारांशी बोलताना सरनाईक म्हणाले की, शालेय सहल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि संस्मरणीय अनुभव असून सुरक्षित आणि […]