एसटी चालवताना मोबाईल बंद
Twitter : @therajkaran मुंबई : राज्यताल एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असून एसटीची ख्याती कायम ठेवण्यासाठी तसेच प्रवाशांना नियेजित ठिकाणी पोहचविण्यासाठी एसटी महामंडळाने मोबाईल संदर्भात निर्णय घेतला आहे. एसटी चालवत असतांना मोबाईलवर बोलणे (mobile off) अथवा हेडफोन घालून भ्रमणध्वनीवरील गाणी, व्हिडीओ ऐकणे किंवा बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई […]