शिंदेंना हटवण्यासाठी ननावरे आत्महत्येचे विरोधकांच्या हाती कोलीत? मंत्री शंभुराज देसाईसह आमदार डॉ बालाजी किणीकर गोत्यात?
Twitter : @vivekbhavsar मुंबई अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य आठ बाहुबली नेत्यांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात प्रवेश केल्यापासून, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची अस्थिर असल्याची चर्चा सुरु झालेली आहे. आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचा निर्णयही अद्याप यायचा आहे. त्यातच आता शिंदे गटातील आमदार, मंत्र्यांची कृत्यही एकनाथ शिंदेना पायउतार करण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. उल्हासनगरमधील […]