मुंबई

सुतगिरणीला निधी मंजूर, तरीही बच्चू कडू नाराज; तिसऱ्या आघाडीकडून ‘या’ जागा लढवणार!

X : @vivekbhavsar मुंबई – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पद मिळूनही बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना स्वत:च्या सुतगिरणीसाठी शासनाचा हिस्सा असलेला निधी मंजूर करून घेता आला नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने सतत नाराज असलेल्या बच्चू कडू यांच्या सुतगिरणीला विद्यमान महायुती सरकारने विशेष बाब म्हणून शासकीय भाग भांडवल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वाभिमानीच्या आक्रोश पदयात्रेस पुन्हा सुरूवात

Twitter : @therajkaran कोल्हापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची मराठा आरक्षणास पाठिंबा देऊन खंडीत केलेली ५२२ किमीची आक्रोश पदयात्रा आज शुक्रवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ पासून जयंत पाटील यांच्या साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यापासून पुन्हा सुरू झाली. मनोज जरांगे- पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या लढ्याचे उपोषण स्थगित झाले. या उपोषणास पाठिंबा […]