Editorial illustration showing Mumbai Metro 7A viaduct near the airport, with OHE poles crossing a visualised aviation height-clearance limit. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मेट्रो ७अच्या ₹२६० कोटींच्या कामावर सल्लागाराच्या चुकीची टांगती तलवार; नुकसान झाले तर वसुली SYSTRAकडून होणार का?

विमानतळ उंची निर्बंध आणि OHEची गरज डिझाइनमध्ये पुरेशी न मोजल्याचा ठपका; दोन वर्षांत पाच वेळा पाठपुरावा करूनही अतिरिक्त उंचीला मंजुरी नाही मुंबई : मुंबई मेट्रो मार्गिका ७अच्या विमानतळ परिसरातील उन्नत भागासमोर निर्माण झालेल्या उंचीच्या गंभीर पेचामागे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) प्रत्यक्ष बांधकामापेक्षा प्रकल्पाच्या नियोजन आणि डिझाइनची जबाबदारी असलेल्या SYSTRA–CEG–SMCIPL या General Consultant consortiumकडून झालेली गंभीर […]