ताज्या बातम्या राष्ट्रीय

आंध्रप्रदेशात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! BJP-TDP आणि जनसेवेत युती; कोण किती जागांवर लढणार?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी आंध्रप्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि तेलुगु देशम पार्टीच्या युतीचं निश्चित झालं आहे आणि याचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. भाजपने टीडीपीसह करार केला असून यादरम्यान अंतिम चर्चेसाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, टीडीपी अध्यक्ष चंद्रबाबू नायडू आणि जनसेवा अध्यक्ष पवन कल्याण केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या घरी पोहोचले. […]