मुंबईसह एमएमआर क्षेत्रात दोन्ही ठाकरे बंधूंची शक्ती पणाला!
मुंबई – सध्या राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार सर्वच राजकीय पक्षांनी टोकाचा सुरू केला आहे. तो गेल्या १५ वर्षात कधीच बघितला गेला नाही. आता एमएमआर क्षेत्रापुरता बोलायचे झाले तरं ज्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्पच मुळी एखाद्या देशातील छोट्या राज्याच्या अर्थसंकल्पा एवढा आहे असे बोलले जाते, त्या मुंबई मनपाच्या तब्बल ८० हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सध्या राज्यातील सत्ताधारी […]


