शोध बातमी ताज्या बातम्या

१०८ ॲम्बुलन्स स्कॅम: हा घ्या पुरावा बीव्हीजी इंडिया ब्लॅकलिस्ट असल्याचा!

X : @vivekbhavsar भाग दुसरा मुंबई  महाराष्ट्रसह देशाच्या अनेक राज्यांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवा अर्थात 108 ॲम्बुलन्स सर्विस (Emergency Ambulance service) पुरवणाऱ्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीसह त्यांच्या भागीदार असलेल्या सुमित फॅसिलिटीज लिमिटेड (Sumeet Facilities Ltd) आणि एस एस जी ट्रान्सपोर्ट सॅनिटरीओ (स्पेन) (SSG Transporte Sanitario SL, Spain) या कंपनीला महाराष्ट्रातील ॲम्बुलन्स सेवा पुरवण्याचे काम महाराष्ट्र […]

पाकिस्तान डायरी

माजीद ब्रिगेडने उडविले सुरक्षेचे धिंडवडे

X: @therajkaran गेल्या दोन आठवड्यांत झालेल्या दोन हल्ल्यांनी पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचे पुरते धिंडवडे काढले आहेत. पहिला हल्ला ग्वादर बंदर (Gwadar port) प्राधिकरणाच्या परिसरात झाला आणि दुसरा पीएनएस सिद्दीक या नौदल तळावर (PNS Siddique naval airbase). या दोन्ही हल्ल्यांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे बलुचिस्तान (Balochistan) आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (Balochistan Liberation Army) संघटना. ग्वादर […]

पाकिस्तान डायरी

दहा टक्क्यांचे राष्ट्रपती

X: @therajkaran पाकिस्तानच्या राष्ट्रपतिपदी अपेक्षेप्रमाणे आसिफ अली झरदारी (Pakistan’s President Asif Ali Zardari) यांची निवड झाली आहे. या पदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी मेहमूद खान अचाजकी यांचा दणदणीत पराभव केला. झरदारी यांना 411, तर अचाजकी यांना 181 मते मिळाली. आसिफ अली सरदारी राष्ट्रपती होतील हे भाकित जगात सर्वप्रथम The News 21 ने सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल […]