महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : ई-वाहनांचा टोल वसूल केला असल्यास नागरिकांना परतावा द्यावा — विधानसभा अध्यक्षांचा सरकारला स्पष्ट आदेश

नागपूर : राज्यातील ई-व्हीकल (EV) आणि ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत ठोस कार्यवाही करावी, तसेच अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आजपर्यंत चुकीने वसूल झालेला टोल पुरावा सादर केल्यास तात्काळ नागरिकांना परतावा द्यावा, असा थेट आणि स्पष्ट आदेश आज विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित […]