जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

साताऱ्याच्या बदल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यसभेची जागा, काय निघालाय तोडगा?

मुंबई- महायुतीत अद्यापही जागावाटटपाचा तिढा सुटलेला दिसत नाहीये. अद्यापही दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण आणि नाशिक या सात मतदारसंघातील उमेदवार जाहीर झालेले नाहीत. अशात राज्यात १६ जागा शिंदेंची शिवसेना लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय. आत्तापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेचे १० उमेदवार जाहीर झाले आहेत. या सातपैकी सहा जागी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सातारच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाले ; जितेंद्र आव्हाडांची टीका

मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Loksabha Constituency) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी आज भाजपडकून निश्चित करण्यात आली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या उमेदवारीवर टीका केली आहे . सातारा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाल्याचे सांगत ते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अखेर साताऱ्याचा विषय संपला; महायुतीकडून उदयनराजेंच्या नावाची घोषणा

सातारा : अखेर सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसलेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सातारा या जागेसाठी शिंदे गटासह अजित पवार गटही आग्रही होते. सातारा लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पक्षाकडून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील हे इच्छुक होते. मात्र, मात्र काही दिवसांपूर्वी उदयनराजे दिल्लीला गेले होते. येथे त्यानी अमित शहांची […]