ताज्या बातम्या राष्ट्रीय

मिथुन चक्रवर्ती व उषा उत्थाप यांना पद्मभूषण पुरस्कार

X : @ajaaysaroj मुंबई: ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते, निर्माते व राज्यसभेचे माजी खासदार मिथुन चक्रवर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्यासह प्रसिद्ध गायिका उषा उत्थप यांचा देखील, राष्ट्रपती मुर्मु यांच्याहस्ते पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. मिथुनदा यांचे फाईट सीन्स व डिस्को नृत्याला […]