Researchers and innovation experts working in a technology and patent support centre symbolising Maharashtra's MANTRA initiative for intellectual property management and research commercialisation. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्राचे संशोधन प्रयोगशाळेबाहेर आणण्याचा प्रयत्न; पेटंट आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी ‘MANTRA’ केंद्राला तत्त्वतः मंजुरी

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील विद्यापीठे, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि संशोधन संस्थांमधून निर्माण होणाऱ्या संशोधनाचे पेटंट, बौद्धिक संपदा व्यवस्थापन आणि उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष वापर वाढविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ‘महाराष्ट्र अकादमी फॉर नर्चरिंग टेक्नॉलॉजी, रिसर्च अँड इंटेलेक्च्युअल अॅसेट्स’ (MANTRA) या प्रस्तावित राज्यस्तरीय केंद्राला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर […]