महानगरपालिका निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांतील संभाव्य ‘दुबार मतदार’ ओळखण्यासाठी कठोर मोहीम..!
राज्य निवडणूक आयुक्तांचे सर्व आयुक्तांना सक्त निर्देश मुंबई : नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत मतदार याद्यांतील ‘दुबार नावे’ हा मोठा वादग्रस्त मुद्दा ठरला. सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत राज्य निवडणूक आयोगावर टीका केल्यानंतर, आयोगाने आगामी २९ महानगरपालिका निवडणुकांमध्ये दुबार मतदारांची नावे येऊ नयेत यासाठी आज निर्णायक पावले उचलली. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त डॉ. दिनेश […]
