ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा : विजय वडेट्टीवार यांची मागणी

Twitter : @NalavadeAnant मुंबई : राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून दुष्काळी स्थिती (drought like situation) निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत असताना फक्त ४० ते ४२ तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे सरकारकडून भासवले जात आहे. सरकारने निकषाच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नये. अन्यायकारक निकष बदलून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची सराकारमध्ये धमक नाही – विजय वडेट्टीवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पिके करपली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. पाणी, चाराटंचाई दिसताच कर्नाटक सरकारनं १९५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. मग केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असतानाही ट्रिपल […]