महाराष्ट्र ताज्या बातम्या

“लाडक्या बहिणींना विरोध करू नका… अन्यथा घरी बसावे लागेल” — मुख्यमंत्री फडणवीसांचा कठोर इशारा

नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत भाजप आमदारांकडून वारंवार “लाडकी बहीण योजनेचा” उल्लेख होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या पक्षाच्या आमदारांसह सर्वच सदस्यांना कडक शब्दांत इशारा दिला. मुख्यमंत्री म्हणाले, “लाडक्या बहिणींना विरोध करू नका… अन्यथा घरी बसावे लागेल.” सभागृहात या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, या योजनेची तुलना कुठल्याही विषयाशी करणं चुकीचे आहे, योजनेचा निधी थांबवला जाणार नाही, राज्यातील अडीच कोटी महिलांना या योजनेचा […]