प्रवास व होस्टिंग क्षेत्रात महिलांची वाढती निर्णायक भूमिका; एअरबीएनबीने जाहीर केले २०२५ चे ट्रेंड
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एअरबीएनबीने भारतातील महिला होस्ट आणि महिला प्रवाशांच्या वाढत्या सहभागावर प्रकाश टाकणारा २०२५ चा ट्रेंड अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार भारतातील जवळपास ३० टक्के एअरबीएनबी होस्ट महिला आहेत, तर भारतातील ३५ टक्के ‘गेस्ट फेव्हरेट’ लिस्टिंग महिला होस्टद्वारे व्यवस्थापित केली जातात. यावरून महिला होस्टच्या उत्कृष्ट पाहुणचारकौशल्याची आणि व्यवस्थापनक्षमतेची प्रचिती येते. ‘गिव्ह टू गेन’ या संकल्पनेला अनुसरून […]
