महिला दिनाच्या शुभेच्छा! उत्तर प्रदेशातील ‘त्या’ प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाडांकडून प्रसार माध्यमांची कानउघडणी
X: @therajkaran मुंबई : उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेनंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांची कानउघडणी केली आहे. सध्या प्रसारमाध्यमं ती घटना कोणत्या राज्यात घडली आणि तिथे कुणाचं सरकार आहे. यावरुन त्याला प्रसिद्धी देण्याचा निर्णय घेतात, असा घणाघात जितेंद्र आव्हाडांनी यावेळी केला. काय आहे प्रकरण?उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये २८ फेब्रुवारी रोजी दोन अल्पवयीन मुलींवर […]