अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

56

Articles Published
महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघरमध्ये महायुतीच्या डॉ हेमंत विष्णू सावरा यांच्या उमेदवारीने चुरशीची तिरंगी...

X : @ajaaysaroj शेवटपर्यंत सस्पेंस कायम राखलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात (Palghar Lok Sabha constituency) महायुतीने अखेर डॉ हेमंत विष्णू सावरा...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाण्यातून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के, जुन्या शिवसैनिकाला मिळाली संधी

X: ajaaysaroj मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात (Thane Lok Sabha Constituency) अखेर महायुतीतर्फे...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकरांचे नाव घोषित; दोन घोटाळेबाजांमधून एक...

X: @ajaaysaroj मुंबई: खिचडी घोटाळ्यात गाजत असलेल्या उबाठा गटाच्या अमोल कीर्तिकर यांच्यासमोर शिवसेनेने भूखंड घोटाळ्यात गाजत असलेले रवींद्र वायकर यांची...
मुंबई

भाजपकडून उत्तर मध्य मुंबईत ऍड.निकमांच्या गळ्यात माळ

एकगठ्ठा मुस्लिम मतं ठरणार निर्णायक X: @ajaaysaroj मुंबई: भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वाने सांगूनही आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा जागा लढवण्यास...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघरमध्ये बविआ रिंगणात; आमदार राजेश पाटील यांचा अर्ज दाखल

X : @ajaaysaroj मुंबई: शिवसेना भाजपचा पालघर लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा अजून सुटला नसताना आज बहुजन विकास आघाडीची राजेश पाटील...
राष्ट्रीय ताज्या बातम्या

आखाती देशातून केरळात मतदारांची रीघ

१२ चार्टर्डप्लेनच्या “वोट विमानम” मोहिमेमधून केरळी बांधव भारतात X: @ajaaysaroj मुंबई: लोकशाहीतला मोठा उत्सव म्हणून गणल्या जाणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

पत्राचाळ प्रकरणी मोठी कारवाई; प्रवीण राऊत यांची ७३ कोटी रुपयांची...

X: @ajaaysaroj मुंबई: संजय राऊत यांचा तथाकथित सहभाग असलेल्या व देशभर गाजत असलेल्या पत्राचाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची...
ताज्या बातम्या राष्ट्रीय

मिथुन चक्रवर्ती व उषा उत्थाप यांना पद्मभूषण पुरस्कार

X : @ajaaysaroj मुंबई: ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते, निर्माते व राज्यसभेचे माजी खासदार मिथुन चक्रवर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

विनायक राऊत, रेडी पोर्ट व मायनिंगचे लाभार्थी

भाजपचे प्रदेश सचिव डॉ निलेश राणे यांचा गंभीर आरोप X: @ajaaysaroj मुंबई: रेडी पोर्ट आणि मायनिंग या दोन्ही प्रकल्पात, महाविकास...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघर लोकसभा मतदारसंघात बविआची बैठक सुरू, विजयाची खात्री , त्यामुळे...

X : @ ajaaysaroj बहुजन विकास आघाडीने आज पालघर लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांशी तब्बल चार तास चर्चा केली. बविआ चे...