वाळू डेपोवर ‘रात्रीस खेळ चाले’? तलाठी-मंडळ अधिकारी झाले ‘गब्बर’?
सावित्री पात्रातील साठवलेली वाळू चोरी कोणाच्या आशीर्वादाने! साठवलेल्या वाळू डेपोचे पुन्हा मोजमाप करा! महाड : सावित्री आणि बाणकोट खाडीपात्रातील वाळू...