शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यातल्या बैठकीच्या निमित्तानं चर्चांना...
पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यानंतर, आता शरद पवारांसोबत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि...