सरकारी शिबिरात पैसे घेऊन शस्त्रक्रिया; ग्राम विकास मंत्र्यांच्या मतदारसंघात काय...
जळगाव एका ग्रामीण रुग्णालयात झालेल्या सरकारी शिबीरात रुग्णांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे...








