संजय राऊतांचा धडाका सुरूच, सलग तिसऱ्या दिवशी शिंदेंचा गुंडांसोबतचा फोटो...
मुंबई संजय राऊतांचा धुमधडाका सुरूच असून आज तिसऱ्या दिवशी सलग त्यांनी फोटोबॉम्ब शेअर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गुंडासोबतचा फोटो...