‘फुकटच्या साड्यांची गॅरेंटी नसते, तर मग देता कशाला?’ सरकारच्या योजनेवरुन...
मुंबई : राज्यातील अंत्योदय रेशनकार्डावर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत ही योजना...









