उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब नाशिकच्या काळाराम मंदिरात केली महाआरती
नाशिक आज अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं...