“राजमल”वरचा छापा पवारांची रसद तोडण्यासाठी?
Twitter: @therajkaran मुंबई सोन्याच्या व्यापारासाठी प्रसिद्द असलेल्या जळगावात राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर सक्तवसुली संचालनालय...