कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची...
मुंबई राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्करांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे,...









