फाल्कन 2000 जेटसची नागपुरात निर्मिती; डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कराराचे स्वागत मुंबई: पॅरिस येथे आयोजित एअर शोदरम्यान, डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लि. यांच्यात...