अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचे 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज – मुख्यमंत्री...
सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना दिलासा; शिंदे–पवार यांचीही दिलासादायी भूमिका मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2,059 मंडलांतील...