Avatar

Santosh Masole

About Author

संतोष मासोळे (Santosh Masole) यांची सन १९९१-९२ पासून 'अविरोध' या जिल्हा वृत्तपत्रातून पत्रकारितेचे धडे घेतले. १९९३ पासून 'आपला महाराष्ट्र' या जिल्हा दैनिकात प्रत्यक्ष वार्तांकनाला सुरुवात. देशदूत, सकाळ, गावकरी, लोकसत्ता, दिव्य मराठी या वृत्तपत्रांतून विविध ज्वलंत प्रश्नांवर लेखन. साप्ताहिक 'चित्रलेखा'तून लेखन, आकाशवाणी धुळे केंद्रावरून क्रीडा आणि ताज्या घटनांचा आढावा घेणाऱ्या कार्यक्रमांचे सादरीकरण आणि प्रक्षेपण, "लोकवृत्त"या धुळे जिल्ह्यातल्या अल्प काळात प्रशासन प्रिय झालेल्या जिल्हा वृत्त वाहिनीचे संस्थापक संचालक. वृत्तपत्रांतून सहकारातील दूध संघांची वाताहात, आदिवासी दुर्गम भागातून होणारी सागवानी लाकडाची तस्करी, परिवहन महामंडळातील प्रशासकीय अंदाधुंदी, न्यायालयीन कामकाज आणि कायदा सुव्यवस्थेतील प्रासंगिक स्थिती यावर परखड भाष्य अशा विविध विषयांवर प्रकाशझोत. सहकारातील भ्रष्ट कारभार पुराव्यासह चव्हाट्यावर आणण्याचे प्रयत्न.

4

Articles Published
ताज्या बातम्या महाराष्ट्र

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता धुळ्यात पोलीस दादा – पोलीस दीदीपोलीस...

X : @MasoleSantosh धुळे – बाल लैंगिक अत्याचारासह अन्य घटनांच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर आले आहेत. श्रीकांत धिवरे...
ताज्या बातम्या राष्ट्रीय

काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना आरक्षण : राहुल गांधी

धुळे: सत्ता मिळताच महिला आरक्षण, महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी एक लाख रुपये थेट जमा केले जातील. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५०...
महाराष्ट्र

भाजप प्रवेशास नकार?; काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटलांच्या सूतगिरणीवर पहाटे...

Twitter : @SantoshMasole धुळे मुंबईतील कॉँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्यावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपमध्ये प्रवेशासाठी एकनाथ खडसेंचा खटाटोप – गिरीश महाजन यांचा दावा

Twitter : @SantoshMasole धुळे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येण्यासाठी कुठे कुठे जात आहेत, कोणाच्या भेटी घेत...