Sahitya Rang: साहित्य रंग’ भाग – १७ प्रेक्षकांच्या भेटीला; आशुतोष जावडेकर व पूजा भडांगे सादर करतील साहित्यातील रंग
मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून साकारलेली आणि मिती ग्रुप प्रस्तुत ‘साहित्य रंग’ ही लोकप्रिय साहित्यिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा १७ वा भाग येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता मिती ग्रुप डिजीटलच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित होणार आहे. या भागात प्रसिद्ध लेखक आशुतोष जावडेकर आणि कवयित्री पूजा […]