हे संवेदनशील नाही, गेंड्याच्या कातडीचे सरकार! – नाना पटोले यांची टीका
Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली असून सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत असताना मंत्रीमंडळ बैठकीवर कोटयवधी रुपयांची उधळपट्टी करणे हा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. स्वतःला संवेदनशील म्हणून घेणारे सरकार प्रत्यक्षात मात्र गेंड्यांच्या कातडीचे आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी येथे केली. शेतकरी अस्मानी सुलतानी […]