सोलरमधील स्फोटात घातपात नाही : देवेंद्र फडणवीस
X: @therajkaran नागपूर: ‘सोलर इंडस्ट्रिज इंडिया लिमिटेड’मध्ये झालेल्या स्फोटामध्ये कोणताही घातपात प्राथमिक चौकशीमध्ये दिसत नाही. स्फोटाच्या शेवटच्या क्षणापर्यंतचे ‘सीसीटिव्ही फुटेज’...