महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ६६० अब्ज डॉलर्स पार; २०३२ पर्यंत वन ट्रिलियन...
मुंबई: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या सुमारे ५१ लाख कोटी रुपये इतकी असून राज्याने ६६० अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला आहे. ५०० अब्ज डॉलर्सपेक्षा मोठी अर्थव्यवस्था असलेले...









