महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागात पारदर्शकतेचा ‘मेगा ड्राइव्ह’ सुरू…!
मुंबई: सर्वसामान्यांना महसूल विभाग ‘आपला’ वाटावा, कामकाज गतीमान व्हावे आणि अनियमिततेला आळा बसावा—या उद्देशाने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागात मोठ्या...









